Surya Sinha
’नेटवर्क मार्केटिंग : प्रश्न तुमचे उत्तर सूर्या सिन्हा याचे’ या पुस्तकाची संशोधित नवीन आवृत्ती नवीन रूपात तुमच्या हातात आहे. हे पुस्तक वाचून लाखो भारतीयांनी नेटवर्क मार्केटिंगचे सामर्थ्य जाणून घेतले आहे.प्रख्यात विचारवंत, प्रेरक आणि मानव प्रशिक्षक सूर्या सिन्हा यांनी सोप्या शैलीत लिहिलेले हे पुस्तक नेटवर्क मार्केटिंग बिझनेसमध्ये असलेल्या आणि जाण्याची इच्छा असलेल्यांसाठी मैलाचा दगड असल्याचे सिद्ध झाले आहे.वाचा आणि समजून घ्या, तुमच्या शंका, समस्या आणि प्रश्नांचे अचूक आणि सोपे उत्तरसूर्या सिन्हा आज सर्व देशात इलेक्ट्रॉनिक आणि प्रेस माध्यमातीलमुलाखतींमुळे चर्चेचा विषय झाले आहेत.'नेटवर्क मार्केटिंग बिझनेस फसवणूक नाही, तर आर्थिक स्वातंत्र्य आणि आत्मविकासाचे सर्वोत्तम माध्यम आहे. ' - सूर्या सिन्हा