Vinod Ingale
नवनाथ चरित्र हा सातशे श्लोकांचा ग्रंथ आहे. या ग्रंथाच्या पारायणाने साधकाला सिद्धी प्राप्त होईल. श्री नवनाथांच्या चरणी लीन होऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी उपयुक्त ग्रंथ. नवनाथांची इत्यंभूत माहिती देणारा हा ग्रंथ आहे. लेखकाने रचलेले हे श्लोक अतिशय सोपे आहेत.