Sunil Dr. Vaid
ड़ॉ. सुनील वैद्य यांच्या क्रांतिकारी WOW प्रोगामच्या तीन पायऱ्या-W- (Withdraw Fillers) भूक मारणारे खाद्यपदार्थO- (Omit Alternatives) जेवणाशिवाय दुसरे कोणते पदार्थ खाऊ देऊ नका W- (Wanted Nutrients supplemented) त्याच्या शरीरासाठी आवश्यक असलेले पोषक घटक त्याला द्यायला सुरूवात करा.ड़ॉ. वैद्य यांचा क्रांतिकारी प्रोग्राम अवघ्या चार महिन्यासाठी स्वीकारा आणि मग बघा तुमचे बाळ -१. जेवताना नखरे करणे सोडून देईल.२. तुम्ही जे जेवण द्याल तेच खाऊ लागेल.३. कोणतीही जबरदस्ती न करता तो जेऊ लागेल.४. योग्य शारीरिक वाढ आणि चांगले आरोग्य लाभेल.होय, हे काही आश्चर्यजनक नाही; तर या कार्यक्रमामुळे फायदा झालेल्या ५००० पेक्षा जास्त मातांचे अनुभवाचे बोल आहेत.WOW प्रोग्रामचा उद्देश तुमच्या मुलांच्या सवयी बदलणे हा नाही कारण या परेशानीचे केंद्र तुमचे बाळ नसून तुमची प्रतिक्रिया आहे, जी तुम्ही बाळाच्या ’picky eating’ साठी व्यक्त करीत असता. हे बदलणे फक्त तुमच्या हातात आहे त्यामुळे तुमच्या बाळाच्या भल्यासाठी तुम्ही आपला दृष्टिकोन बदलला तर तुमच्या मनासारखे सर्व काही होईल, असा माझा दावा आहे.हा एक असा दावा आहे, ज्या नक्कीच माझा विजय होणार आहे. - डॉ. वेद्य.